#Pune
पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून चारित्र्याच्या संशयावरुन पतीने आप्लया पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची समोर आली आहे. पोलिसांच्या प्राधमिक तपासानुसरा या दाम्पत्याच्या लग्नाला अवघ दीड वर्ष झालं होतं तर त्यांना सात महिन्याची मुलगी आहे. पुण्यातील येरवडा भागात ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष भोसले असे आरोपी पतीचे नाव असून त्याने आपली पत्नी रूपाली भोसले हिचा निर्घृण खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.आशिष हॉटेलमध्ये साफ सफाईचे काम करतो तर रूपाली धुणे-भांडी करून घर चालवत होती.
post credit: sakal papers pune
0 Comments